Thursday, 26 July 2018

गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा !

गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा
आद्य गुरु नमस्कार, नमो तूच विद्याधरा
हिंद, हिंदू, हिंदुत्व तूच, तूच नेटिव्ह भारता
तूच सकल हिंदवांचा खरा पालक माता पिता !

गुरु पूर्णिमेचा पूर्ण चंद्र तू हिंदू धर्म ज्ञाता
तू सांभा तू सदाशिव तू गणाधीश विश्वपिता
तू सर्व सुखांचा , आनंदाचा अधिपती , दाता
त्रिवार नमस्कार तुज शम्भो, नागवंशी शंकरा !

#जनसेनानी #Jansenani कल्याण


२७ जुलै २०१८ गुरु पूर्णिमा

Tuesday, 24 July 2018

तुला काय म्हणावं राव ?

थू तुझ्या जिंदगी वर ,
तू पुसतोस नेटिव्ह चा अर्थ
पाठ्वतोस पोरांना इंग्रजी शाळेत
म्हणतोस ए फॉर अँपल अन वन तू थ्री
पण नाही तुला माहीत तू कुठला
तुझं नेटिव्ह गाव
तुला काय म्हणावं राव ?

आर नेटिव्ह म्हणजे मूळ भारतीय
आर नेटिव्ह म्हणजे इथला मालक
या देशाचा सन आफ साईल
म्हणजे भूमी पुत्र
विदेशी बामनाचे नादाला लागून
तू भी करतोस काव काव
तुला काय म्हणावं राव ?

तू कश्याला हाकलास विदेशी ब्रिटिश
तू दिला होतास ना स्वदेशी चा नारा
आर हाच तो नेटिव्ह म्हणजे स्वदेशी
तसाच बामन भी आहे कि विदेशी
तूला एवढा सोपा कळत नाही भाव
तुला काय म्हणावं राव ?

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२४ जुलै , २०१८