Sunday, 22 April 2018

मला अजरामर व्हायचे नाही , मी पुस्तके लिहली नाही !

माझे वाचन , मनन आणि अनुभव याचे जोरावर मी सुद्धा १० -२० पुस्तके विविध विषयावर लिहू शकलो असतो . माझे विचार नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व वर काही खंडा मध्ये मला विचार मांडता आले असते पण हे मी सर्व टाळले आहे , पुस्तकात विचार दिले कि माणूस अजरामर होतो असे काहींना वाटते . मला अजरामर व्हायचे नाही आणि माझ्या लेखनात लोकांनी ध चा मा कुणी जर नये असे मला वाटते कारण विचारवंतांच्या प्रत्येक शब्दाची बाळ कि खाल काढून मूळ विचार विद्रुप करणे हेच काही लोकांचे धोरण असते , शिवाय मांडलेले विचार वेळ काळ ना अभ्यासताच विचारवंताना चुकीच्या पद्धतीने मांडणे हे काम सर्रास सुरू असते , विशेषतः मरणोत्तर ची चिरफाड केली जाते ते त्या विचारवंतां खरेच अभिप्रेत होती का हा बरेच दा प्रश्न निर्माण होतो . हे सर्व टाळण्या साठी मी माझे विचार अगदी कमीत कमी शब्दात मांडले आहेत , आणि ते आहेत नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व हे आमचे मार्गदर्शन आहे हे होय . जगात या पेक्षा कमी शब्दात एवढे विशाल तत्वज्ञान मांडले गेले नसणार . बाकी या साठी मी काही संघटना व काही संदेश दिले आहेत . एढाच माझे काम . मी माझ्या या अल्पश्या कामावर पूर्ण समाधानी आहे . पटले तर घ्या नाही तर घेऊ नका . माझे जीवन तत्वज्ञान हेच ; नेटीव्हीसम हा आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व ने या देशातील ब्राह्मण धर्म ची हिंदू मध्ये झालेलो घुसपेठ कायमची दूर होऊ शकते , या साठी आम्ही हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही म्हटले पाहिजे हा आमचा आग्रह आहे . काही संदेश आम्ही वेळोवेळी दिले आहेत त्या मध्ये विदेशी ब्राह्मण भारत छोडो अनन्य महत्वाचं आहे .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Wednesday, 18 April 2018

मोदी नि ब्राह्मण धर्म नाकारून  स्वीकारला नेटिव्ह सत्य हिंदू धर्म , म्हणतात जात , वर्ण मानत नाही !

स्वतःला विदेशी ब्राह्मण धर्मा नुसार गरीब घंची ओबीसी शूद्र सांगून मते मागणारे मोदी आता मी जाती , वर्ण मानीत नाही असे म्हणतात , सत्य हिंदू धर्म आणि विदेशी ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे आता त्यांना पटले आहे असे दिसते .हा नेटविस्ट डी डी राऊत यांच्या अथक विचार मांडणीचा त्यांच्यावर झालेला परिणामच होय .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत सत्य हिंदू धर्म सभा , मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी ईत्यादी नेटीव्हीसम हा आमचा गुरु तर नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन समजून हिंदू धर्म आणि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे रोख ठोक विचार मांडत आले आहेत . हा विचार आता ९७ टक्के नेटिव्ह गैर ब्राह्मण लोकांना पटलेले दिसतो त्याचाच प्रभाव प्रधान मंत्री मोदी यांच्या काल लंडन येथील वेस्टमिनिस्टर हॉल वर झालेल्या त्यांच्या भारत कि बात या कार्यक्रमात दिसून आली . मोदी आता विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म नाकारून नेटिव्ह सत्य हिंदू धर्मी झाल्याचे या वरून दिसून येते .

वर्ण आणि जाती , भेदभाव , उचनीच हा विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म आहे ज्याचा ग्रंथ वेद आहे आणि कानून मनुस्म्रीती . तर सत्य हिंदू धर्म कबीरांचा बीजक आणि आंबेडकरांचा हिंदू कॉड हा हिंदू कायदा मानतो ज्या मध्ये वर्ण , जाती , भेदभाव नाही . याच सत्य हिंदू धर्म चा आता मोदी पुरस्कार करताना दिसतात .

ब्राह्मण व ब्राह्मण धर्म हिंदुस्थान आणि हिंदू विरोधी आहे हे आमचे ठाम मत आहे आणि आम्ही विदेशी ब्राह्मण , भारत छोडो हे आमचे मत दणके कि चोट पर . ताल ठोक कर सांगत असतो . मोदी सुद्धा एक विदेशी ब्राह्मीनांनी सतावलीले नेटिव्ह गैर ब्राह्मण आहेत त्यांच्या मनात सुद्धा विदेशी ब्राह्मिना विरुद्ध राग आहेच याला आम्ही मांडल्या मताचा पुरस्कार करून मोदी नि आला ससंतोष बाहेर काढला आहे , आज ना उद्या देशातील ९७ नेटिव्ह लोक विदेशी ३ टक्के ब्राह्मण हटाव म्हणणारच या बद्दल आम्हाला खात्री आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा   

Tuesday, 17 April 2018

राम विरुद्ध भीम अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करू नका !

राम विरुद्ध भीम अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करू नका , महाभारतात एक रोचक कथा आहे भीम म्हाताऱ्या वनररूपी हनुमानाची शेपटी सुद्धा हलवू शकला नव्हता राम तर बाजूलाच राहिला .

अक्कल असेल तर हिंदू वोही , जो ब्राह्मण नही म्हणा , हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे म्हणा .विदेशी ब्राह्मण चालते व्हा म्हणा , जनयु छोडो , भारत जोडो म्हणा .

लक्षात ठेवा राम हि नेटिव्ह , भीम हि नेटिव्ह आणि हनुमान हि नेटिव्ह . जो जो गैर ब्राह्मण ते सर्व नेटीव्हच !

लढायचे असेल तर सरळ सरळ ३ टक्के विदेशी ब्राह्मण विरुद्ध ९७ टक्के गैर ब्राह्मण नेटिव्ह असेच होऊ द्या .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट हेच सांगत आले आहे . आता सर्व सोडा नेटीव्हीसम हाच गुरु , नेटिव्ह हिंदुत्व हाच मार्गदर्शक हे लक्षात ठेवा .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Monday, 16 April 2018

नेटिव्ह वारीअर्स ( Native Warriors ) : नेटिव्ह नॅशन घडवणुकीत शामिल व्हा !

नेटिव्ह वॉरियर्स ग्रुप :

वॉर्ड वॉर्डात , गल्ली गल्लीत , गाव -खेड्यात , पाड्या पाड्यात , शहरात सर्वत्र नेटिव्ह वॉरियर्स ग्रुप निर्माण करा , नेटिव्ह नॅशन घडवणुकीत शामिल व्हा ! आदिवासी बांधवा साठी वेळ द्या . समज सेवेचा आनंद घ्या !
मार्गदर्शन व सर्व समावेशक साठी संपर्क करा नेटिविस्ट डी डी राऊत ,विचारक , मूळ भारतीय विचार मंच , कल्याण. मोबा-९८३३१९२९४४

१० नेटिव्ह तरुणांनाच एक गट : या मध्ये १ नेता बाकी ९ आदिवासी चे धर्मपिता हि ग्रुप वेवस्था .

रोजचे कपडे हाच ड्रेस

नमस्कार हेच अभिवादन

श्रमदान व सुवेवस्था हा उद्धेश

स्वखर्च हाच मार्ग

१ ते ५ दिवस आदिवासी पाड्यावर लोक हितार्थ श्रमदान .

स्वतःचे अंथरून , पांघरून , ग्रुप जेवण वेवस्था

ग्रुप खर्चाने आदिवासी मुलांसाठी बिस्कुट चा खाऊ व उघड्या बोडक्याना शक्य झाल्यास काही तुमचे कपडे .

आदिवासी बांधवांच्या समश्या जाणून घेणे , स्वरोजगार , सरकारी मदत योजना , स्वच्छता , आरोग्यच्या , शिक्षण वर मार्गदर्शन करणे .

नेटिव्ह नॅशन घडावा , देश वाचावा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Thursday, 12 April 2018

बुद्धिस्ट - ब्राह्मण भाई भाई , हिन्दू को दोनों ने गाली बताई
हम कहते है हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म दोनों अलग अलग धर्म है तो विदेशी ब्राह्मण परेशां होते है . उनके परेशानी का कारण हम समाज सकते है . हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है ये कहना मतलब ९७ पैर सेण्ट नेटिव नॉन ब्राह्मण हिन्दू को ३ पैर सेण्ट विदेशी ब्रह्मिनो के अत्याचार से मुक्त करना . विदेशी ब्राह्मण ये नहीं चाहते है और वो हम को विरोध करते है.
पर जब यहाँ के आम्बेडकरी बुद्धिस्ट भी जब हमारे हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है कहने से परेशां होते है तो उसका कारण हमारे समाज के परे है
.
हमारे ये कहने से की हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है क्यों जलती है विदेशी ब्राह्मण और आम्बेडकरी बुद्धिस्टों की ? क्या वे भाई भाई है और आपस में मिले है ? हमें तो यही लगता है नहीं तो ek विदेशी ब्राह्मण हिन्दू ये गाली है ये कहता है और उनकी बातो का समर्थन करने की होड़ सी आम्बेडकरी बुद्धिस्ट में क्यों लगाती है ?
नेटिविस्ट डी .डी .राउत ,
प्रेजिडेंट ,
नेटिव पीपल 'स पार्टी
आवर मैसेज तो नेशन : जनेऊ छोडो , भारत जोड़ो

Monday, 9 April 2018

सर्व सोडा , नेटिव्ह , नेटीव्हीसम असेच शब्द प्रयोग करा या मध्ये एकता आहे , एक बना , नेटिव्ह रुल येऊ द्या !
मागील ३-४ हजार वर्ष्यात अनेक विदेशी ब्राह्मण त्यांना मोठे , महान वाटतील असे ब्राह्मण स्त्री, पुरुष जन्माला आले , त्यांनी ब्राह्मिणीसम , ब्राह्मण धर्म अबाधीत ठेवण्या साठी , वाढविण्या साठी काम केले मग तो ब्राह्मण आक्रमण काळातील इंद्र , विष्णू, परशुराम असू दे नाही तर मध्ययुगातील ब्राह्मण शंकराचार्य व अलिकळील नेहरू , मालवीय ,टिळक , हेगडेवार असू दे सर्व ब्राह्मण आणि ब्राह्मिणीसम साठी जन्मले , जगले , काम केले . त्यांनी आपले विचार काय या पेक्षा ब्राह्मण व ब्राह्मणींसम जपले म्हणून आपण जेव्हा जेव्हा त्यांचे बद्दल बोलतो तेव्हा थोडक्यात त्यांचा उल्लेख ब्राह्मीनवादी , ब्राह्मण करतो त्या मध्ये सर्व लहान थोर ब्राह्मण विरारवंत , त्यांचे कार्यकर्ते येतात. उलट नेटिव्ह लोक गैर ब्राह्मीना मधील लोकातील झालेल्या लोकांच्या नावाने वाद वाढवीत जाऊन, अमुकच अमुक वाद , तमुकचा तमुक वाद असे भयंकर प्रकार करीत असतात . काय हे सर्व गैर ब्राह्मण लोक गैर ब्राह्मण नेटिव्ह लोक साठी काम करत नव्हते ? मग या विचारला नेटीव्हीसम हा एकाच शब्द का वापरला जाऊ नये ? ब्राह्मीनांचा ब्राह्मीनवाद , ब्राह्मिणीसम तर नेटीवांचा नेटीव्हीसम असा सार्थ शब्द प्रयोग केलेला पुरेसा नाही काय ?
चला या नंतर आपण सुद्धा ब्राह्मिणीसम विरुद्ध नेटीव्हीसम असाच शब्द प्रायोग करू या ! विदेशी ब्राह्मण तर केवळ ३-४ हजार वर्ष्या पासून आहेत , आपण तर लाखो वर्ष चे नेटिव्ह आहोत !
सर्व सोडा , नेटिव्ह , नेटीव्हीसम असेच शब्द प्रयोग करा या मध्ये एकता आहे , एक बना , नेटिव्ह रुल येऊ द्या !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
देशाला आमचा संदेश : जाणावे सोडा , भारत जोडा !

Thursday, 5 April 2018

ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्माचा संक्षिप्त इतिहास :

ब्राह्मण हे मूळ चे यूरेशिया चे निवासी आहेत हे आता सर्व मान्य झाले आहे .४-५ हजार वर्ष्या पूर्वी यूरेशिया मधील वातावरणात झालेल्या बदल मुळे यूरेशिअन ब्राह्मण लोकांना आपला देश यूरेशिया सोडून गटा गटा ने बाहेर पडावे लागले . काही यूरेशिअन ब्राह्मण तिथेच वातावरणातील बदलाच्या अपेक्षेने राहिला तर काही ब्राह्मण गट इजिप्त कडे वळला तर काही गट पर्शिया कडे आला.

४-५ हजार वर्ष्यापर्वी जगाची लोक संख्या फार तर १५ ते २० कोटी राहिली असावी आणि जगाचा सर्व भूभाग अरण्ये च असावेत . जी काही नागरी संस्कृती विकसित झाली असेल जसे इजिप्त , पर्शिया , सिंध - हिंद या ठिकाणी सुद्धा शहरी लोक संख्या फार तर ५ ते १० हजार एवढीच असावी . तुरळक लोक संख्या , रानटी वन्य जीवन , लहान लहान टोळ्या व अतिशय लहान  गण राज्ये , टोळी  राज्ये असे  सर्व जगभर स्वरूप असावे .

सिंध - हिंद प्रदेशात युरेशन ब्राह्मण घुसण्या पूर्वी त्यांनी पर्शिया येथील आजचे पारशी लोक यांचे वर टोळी ने आक्रमण करून तिथे धुमाकूळ घातलं असावा असे दिसते , पारशी धर्मातील उल्लेखित संघर्ष विदेशी यूरेशिअन ब्राह्मण आणि नेटिव्ह पारशी अर्थात आज चे इराणी / पारशी यात पर्शिया इथे झालेला दिसतो . पारशी हे नागरी विकसित संस्कृती मध्ये वावरत असल्या मुळे विदेशी यूरेशिअन ब्राह्मीनानी पारशी नेटिव्ह लोक कडून बरेच काही घेतले असे दिसून येते . जनयु , पुष्टी , रक्त शुद्धी , वर्णवादी तेथेच विकसित झालेला दिसतो , अग्नी साठी पारशी स्वतंत्र मंदिर बांधून तिथे दिवस रात्र अग्नी प्रजल्वित ठेवणे व पुढे थेथे भाकरी भजने म्हणजे बेकारी अस्तित्वात आली असावी असे वाटते . मात्र यूरेशिअन ब्राह्मीनानी आपले अग्नी कुंड खुल्या मैदानात ठेवून त्याला सतत प्रज्वलित करण्या साठी त्या मध्ये मारलेल्या घोड्याचे अवशेष , त्याची चरबी आदी त्या अग्नी कुंडात टाकीत असत तर घोड्याचे भाजलेलं मांस चवीने सोम रस सारख्या देशी दारू बरोबर आस्वाद घेत खात असत , गाणी गाऊन मनोरंजन करणे यातून स्वाहा स्वाहा व अग्नी देवता प्रसन्न व्हावी म्हणून केलेली स्तुती हेच पुढे रिगवेदाचे  प्रमुख सूत्र झाले .

वर्णवादी , ऋग्वेदी यूरेशिअन ब्राह्मिन धर्माची मुहूर्तमेढ  बहुदा पर्शिअन लोकांची नक्कल करून पडली असे दिसते .

पर्शिया मध्ये दाखल झालेला गट बहुदा विष्णू व त्याची बायको ब्राह्मी चा अतिशय लहान गट वाटतो . बहुदा विष्णू या ब्राह्मी ला सोडून दुसऱ्या एकाद्या लहान बेटा वर पळून गेला असावा जे बहुदा नागवंशी लोकांचे असावे . मागे राहिलेली ब्राह्मी गरोदर असल्या मुले पुढे तिला ब्रह्मा नावाचा मुलगा झालेला दिसून येतो , हाच ब्रह्मा मुलगा यूरेशिअन ब्राह्मीनाचा जो गट पुढे सिंध - हिंद मध्ये प्रविष्टीत झाला त्याचा प्रमुख म्हणून दिसून येतो . रक्त शुद्धी साठी या ब्रह्मा नेच त्याची आई ब्राह्मी चा पत्नी म्हणून स्वीकार केला व त्यांचे पासून काही मुले , मुली झाल्या  त्या मध्ये इंद्र , सोम , वरून ,नारद , व मुली मध्ये सरस्वती , इंद्राणी , रंभा इत्यादी असाव्यात . परत रक्त शुद्धी साठी या मूळच्या यूरेशिअन - पर्शियन ब्राह्मीनानी आपल्याच बंधू - भगिनींना नवरा - बायको असे संबंध स्थापित केलेले दिसून येतात .

इथे ब्रह्मा चा संबंध त्याची आई ब्राह्मी , त्याची आई कडून असलेली बहीण व त्याचीच मुलगी सरस्वती बरोबर आलेले दिसून येतात .

या ब्रह्मा चा संघर्ष सिंधू - हिंदू मधील आदिनाथ , पशुपतीनाथ या नेटिव्ह हिंदू धर्मीय लोकांच्या गणा बरोबर झाला आणि बरेच दिवस चालला. नेटिव्ह हिंदू लोकांनी रक्त शुद्धी ची संकल्पना अमान्य करून समता मूलक समाज वेवस्था व हिंदू धर्म याचा आग्रह धरला तर रक्त शुद्धी साठी वर्णवादी , ऋग्वेद वादी ब्राह्मण धर्म असावा व त्या मध्ये उचनीच हि संकल्पना मान्य करण्यात यावी या साठी झालेला दिसतो . तत्कालीन हिंदू धर्म गणराजा शिव नि विदेशी ब्राह्मण कन्या पार्वती शी केलेला विवाह आवडला नाही व तिथूनच संघर्षयाची ठिणगी पडली ती थेट रॅम राज्य काळ पर्यंत कायम राहिली . शिव आदेशाने, शिव गण  विदेशी ब्राह्मीनांचे होम हवं तोड फोड करून उध्वस्त करीत होती .

पुढे यूरेशिअन ब्राह्मणांनी इतर विदेशी लोकांशी हाथ मिळवणी करून नेटिव्ह हिंदू लोकांवर वर्णवादी व जाचक मनुस्म्रीती हा जाती वर्गीकरण करणारा ब्राह्मण धर्म लादण्यात काही अंशी सफल झाले .

आज यूरेशिअन ब्राह्मण व ब्राह्मण धर्म चे स्वरूप वेद , भेद , उचनीच , जाती , मनू चा कायदा म्हणजे मनुस्म्री असा आहे जय मध्ये होम हवं , जनयु , ब्राह्मण पंडा , पुजारी व ब्राह्मण वर्चस्व असे आहे तर दुसरी कडे नेटिव्ह हिंदू धर्म म्हणजे लोकांनी जिवंत ठेवलेला व गैर ब्राह्मण हिंदू साधू , संत , धर्मात्मा नि सांगितलेला सत्य हिंदू धर्म आहे ज्या मध्ये सुद्धा रूपाने बीजक हा हिंदू धर्म ग्रंथ ठरतो व अलीकडे आंबेडकरांनी दिलेली हिंदू कोड बिल  चे हिंदू कायदे हेच येतात . हिंदू च्या व्याख्येत सर्व गैर ब्राह्मण धर्म येतात जसे जैन , बौद्ध , शीख , आणि इतर लहान मोठे हिंदू संप्रदाय तर धर्मांतर मुस्लिम , ख्रिस्त सुद्धा नेटिव्ह हिंदू म्हणून हिंदुतच येतात .

नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट