Monday, 16 April 2018

नेटिव्ह वारीअर्स ( Native Warriors ) : नेटिव्ह नॅशन घडवणुकीत शामिल व्हा !

नेटिव्ह वॉरियर्स ग्रुप :

वॉर्ड वॉर्डात , गल्ली गल्लीत , गाव -खेड्यात , पाड्या पाड्यात , शहरात सर्वत्र नेटिव्ह वॉरियर्स ग्रुप निर्माण करा , नेटिव्ह नॅशन घडवणुकीत शामिल व्हा ! आदिवासी बांधवा साठी वेळ द्या . समज सेवेचा आनंद घ्या !
मार्गदर्शन व सर्व समावेशक साठी संपर्क करा नेटिविस्ट डी डी राऊत ,विचारक , मूळ भारतीय विचार मंच , कल्याण. मोबा-९८३३१९२९४४

१० नेटिव्ह तरुणांनाच एक गट : या मध्ये १ नेता बाकी ९ आदिवासी चे धर्मपिता हि ग्रुप वेवस्था .

रोजचे कपडे हाच ड्रेस

नमस्कार हेच अभिवादन

श्रमदान व सुवेवस्था हा उद्धेश

स्वखर्च हाच मार्ग

१ ते ५ दिवस आदिवासी पाड्यावर लोक हितार्थ श्रमदान .

स्वतःचे अंथरून , पांघरून , ग्रुप जेवण वेवस्था

ग्रुप खर्चाने आदिवासी मुलांसाठी बिस्कुट चा खाऊ व उघड्या बोडक्याना शक्य झाल्यास काही तुमचे कपडे .

आदिवासी बांधवांच्या समश्या जाणून घेणे , स्वरोजगार , सरकारी मदत योजना , स्वच्छता , आरोग्यच्या , शिक्षण वर मार्गदर्शन करणे .

नेटिव्ह नॅशन घडावा , देश वाचावा !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:

Post a Comment