Saturday, 18 January 2020

Mulbhartiya Hindu Dharm

धर्माचा उदय : हिन्दू धर्म :

जगात आज हजारो धर्म आहे , त्या पैकी बरेच धर्म लोक धर्म असून त्यांचे धर्म संस्थापक कोणी एक व्यक्ती नसून लोक प्रवाह नैतिक विचार हेच आहे . काही ऐतिहासिक धर्म आहेत त्या मद्ये  यहुदी धर्म , ख्रिस्ती धर्म , मुस्लिम धर्म यांची एक साखडी असून त्याचा इतिहास मोझेस च्या १० आदेश पासून दिसून येते , त्या वेळी इजिप्त मद्ये लोक धर्म होता व त्याचे पालन तिथला राजा फारोहा करीत असे त्यांच्या लोक धर्मात अनेक दैवी देवता व त्यांचे पुतळे असत . तिथे राजा ला देवा चा अंश मानले जात असे व पुजारी जे सांगेल तो धर्म मानून राजा त्या वर कार्यवाही करीत असे . या मध्ये किती नीतिमता होती तो भाग वेगळा . मोझेस ने १० आदेशा मध्ये नीतिमत्तेला प्राधान्य दिले असे दिसून येते त्याच्या १० आदेशात पुतळ्याची पूजा करू नका इथं पासून खोटे बोलू नका , चोरी करू नका , व्यभिचार करू नका असे आदेश दिसून येतात मात्र , प्राणी हत्या वर त्या मध्ये भस्य नाही . ख्रिस्ती धर्म व मुस्लिम धर्म मोझेस ला आपला पूर्वज , देवदूत मानतात त्या मुले या १० आदेशाचा आधार पुढे या धर्मनी सुद्धा घेतला असे दिसून येते . पुढे माफ करा , रागावू नका , भांडू नका असे नैतिक विचार दिले दिसतात . इस्लाम धर्मात या पुढे जाऊन चांगल्या मार्गाने पैसे मिळावा , लोक उपयोगी काम साठी खर्च करा , आपापसात भाईचारा ठेवा या वर भर दिला दिसतो .

दुसरी  कडे हिंदुस्तानात व आशियात जे धर्म उदय पावले त्या मध्ये सर्व प्रथम हिंदू धर्म दिसतो . हिंदू धर्म पूर्वी लोक धर्म असावा आणि नंतर शिव आदी हिंदू धर्म व राज पुरुषांनी त्याला धारण करून त्याचे संवर्धन केले असावे असे दिसते . हा हिंदू धर्म हिंदू -सिंधू संस्कृती चित्रबद्ध झाला असे दिसून येते , एका धार्मिक शिव सदृश्य व्यक्ती जवळ नाग व इतर पशु दिसून येतात त्यावरून त्यास पशुपती अथवा शिव समजले जाते . पुढे या हिंदू धर्म वर विदेशी ब्राह्मण व त्यांच्या ब्राह्मण धर्म चे आक्रमण झाल्या मुळे हिंदू धर्मातून जैन , बुद्ध , शीख धर्म उदय झाल्याचे दिसून येते . बुद्ध , जैन धर्म मध्ये सुच नीतिमत्ते चे ध्यान दिलेले दिसते त्या मध्ये प्राणी हत्या करू नका हे विशेष होय कारण इतर नितीमाता जसे खोटे बोलू नका , चोरी करू नका आदी इतर धर्मात सुद्धा दिसून येते .  सर्व प्राणी मात्राना एक प्रकारचेच दुःख होते हे एक नवीन चिंतन हिंदू धर्म मध्ये ब्राह्मण आक्रमण ने झालेल्या आक्रमणाने लुप्त पावलेल्या हिंदू समाजाला पुन्हा दिले गेले ते जैन , बुद्ध धर्म ने . शीख धर्मात प्रामुख्याने साधू संतांचे विचार  , वाचन यांचा आधार असल्या मुळे कुठे गुरु भाव , कुठे ईश्वर स्मरण तर कुठे अन्याय विरुद्ध लढण्याची नैतिक प्रेरणा दिसून येते .

तिसरी कळे , उत्तर ध्रुव कडे ब्राह्मण लोक सुद्धा एका वेगळ्या धर्माचे उपासक होते हे दिसून येते ज्याला आपण ब्राह्मण धर्म म्हणून ओळखतो . हा धर्म  विशेषतः अग्नी प्रजल्वित ठेवणे पासून सुरू झाला . अग्नी च्या रक्षण साठी अग्नी कुंड , त्या मध्ये टाकण्या साठी , चरबी , तेल , लाकूड व त्याचे रक्षण करण्या साठी लग्नही होत्री , पुजारी असे करत करत त्यात कामाची वाटणी करीत वर्ण वाद निर्माण झाला . ह्या वर्णवादी धर्माचे पुस्तक म्हणून वेद कडे पाहिले जाते . हेच ब्राह्मण पुढे पर्शिया , इराण , अफगाणिस्तान ओलांडत हिंदुस्थनांत घुसली व रक्त शुद्ध, अलिप्तता , कामाचे वर्ग  व उप वर्ग असे काळ क्रमानं करीत, हिंदुस्तानातील असंख्य वेवसायाना जाती साम्भोधून वर्ण व जाती वाडा वर आधारित ब्राह्मण धर्म हिंदुस्तानात लादण्याचा प्रयत्न केला . या धमाचे वैशिष्ट्य हे कि याचे निर्माते पद  ब्रह्मा नामक एका ब्रह्मन् कडे देण्यात आले व त्याचे नातेवाईक  मुलबाडे याना सुद्धा देवत्व बहाल करण्यात आले . वेगळे पण कायम ठेवण्या साठी पुढे मनू चा कायदा आणण्यात आला व जे विरोध करतील त्याचे वर जाचक निर्बंध घालून त्यांना बहिष्कृत करण्यात आले .

पुढे अनेक लोक धर्म लोप पावून ऐतिहासिक धर्म स्वीकारल्या चे दिसून येते त्या मुळे आज प्रमुख धर्मात हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म , जैन धर्म , बुद्ध धर्म , शीख धर्म , पारशी धर्म , यहुदी धर्म , ख्रिस्ती धर्म , मुस्लिम धर्म आज प्रामुख्याने दिसून येतात .

खरे म्हणजे धर्म चा उदय ज्या वेळी व्यक्ती समाजाचा घटक झाली त्या तूंच निर्माण झाला . सामाजिक हित जोपासणे जरुरी झाले , चोरी करू नये , खोटे बोलू  नये  इथं पासून सुरू होऊन , पुढे  नश्या करू नये या प्रतिक बाबीत , प्राणी हत्या करू नये , व्हाव्हीचा करू नये आदी नवीन नवीन नीतिमत्ते ची तत्वे त्या मध्ये घातली गेली, ईश्वर , मूर्ती , पूजा , नीती नियम , पुजारी व पुढे निर्बंध या वरून वेगवेगळ्या धर्माचे वेगळेपण दिसून येऊ लागले . मात्र ब्राह्मिन धर्म हा विशेष ठरला कारण  त्या मध्ये एक विशिष्ट वर्ग चे हिथं जपणे व त्या साठी येतात वर्गावर अन्याय करणे हे नवीन तत्व दिसून आले त्या तुन वर्ग संघर्षयाची बीजे रोवण्यात आली .

अलीकडे विध्ण्यान  च्या दृष्टीकोनातून धर्म कडे बघितले जाते मात्र , धर्मच उदय सामाजिक गरजेतूनच झाला आहे . धर्मा पुढे आध्यात्म ची जोड दिली गेली म्हणजे मृत्यू , पुनर्जन्म ,  पाप पुण्य हे विषय यातला जोडण्यात आले

धर्म दुसरे तिसरे काही नसून सार्वजनिक हिथं होय . त्या साठी सांगितला मार्ग म्हणजे धर्म . जिथे समाजाचे अहित होत असाल तो अधर्म होय . या व्याखे ने आम्ही ब्राह्मण धर्मास अधर्म  व ब्राह्मण लोकांना आदमी म्हणतो . हिंदू धर्म व ब्राह्मण धर्म वेगवेगळे आहेत हे वरील विवेच वरून दिसून आलेच असेल .

नेटिविस्ट डी  डी राऊत
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा .
#हिंदूधर्म  #नेटीवलोग

Monday, 13 January 2020

Native Revolution !

What is #Native_Revolution ?

Any body will like to know what is #Native_Revolution ! It is quite natural ! Revolution is called Kranti in many Indian languages , it is also called Inqulab or Inkalab ! It means total system change , replacement by new system or that old system which was in existence before present system !

We follow Nativism as our sole Guru , means no other guru but only Nativism and we accept Native Hindutv as our Guide ! This Guide is for implementing Nativism !

We believe , we Non Brahmin , Adivashi , Mul Bhartiy are Native people of Hindustan  , we believe that our religion Hindu is the first and oldest Native Peoples religion , we believe that Videshi Vedic Brahmin Dharmi Brahmins who are estimated about 3 per cent now of population are enemy of our country Akhand Hindustan and our religion Hindu !

Videshi Brahmins have polluted our Native systems of Hindu Dharm , Hindu Social and political life including economical , educational and cultural ! It means our total life system is polluted and affected adversely making us literally slave , placing lot of adverse regulation by imposing a Videshi Brahmin Dharm law which is known as Manu Smriti and legalising it under their Brahmin Dharm Granth Vedas which sanctions Bhed , disparity between people and more so making slave Native people of Hindu Dharm !

This Videshi Brahmin system is continuing as of today although this Country Akhand Hindustan is divided and ruled by several country names the Adivashi , Native people even if follow some Hindustan origin religions namely Jain , Sikh , Buddhist and other small sects and converted to some other religions like Islam , Christian the Mul Bhartiy people of basically of Hindu origin continue to be subordinated in changed  constitunal laws as named by caste and Varn !

It means nothing has changed even after so called Independence and new Country Constitutions ! And as long as these legal and political system continues there is no hope for total change or reverse back to Native Hindu free life !

We want and stand for Native Hindutv means Hindu Dharm unpolluted by Videshi Vedic Brahmin Dharm system of Ved and Bhed , Janeu , Hom Havan , Rapist Brahmin gods namely Brahma , Vishnu , Indra , Som , Rides etc and their nonsense incarnations like Varah , Narsimha , Vaman ,Parshuram etc and calling Ram , Krishna ,Buddha etc incarnation of rapist Vedic Brahmin Dharmi god Vishnu and others !

This Will require total Revolution ! We call this revolution as #Native_Revolution and we stand for that following Nativism and Native Hindutv !

NativistDDRaut
President
Native Rule Movement #NRM #Native_Revolution

Monday, 6 January 2020

Videshi Brahmins

आज  3 टक्का  है  , आये तब आधा पाव  टक्का  भी  नही  होगे  , साथ मे कया  लाया  था  ? वेदिक  धर्म  , एक ब्रहमिन  वर्ण  , श्रेस्ट ता  की  भवना , तुम्हे  गुलाम  बनानेकी  और सत्ता  हथियाने  की चाहत  !

उनहोने  रिस्ते  बनाये  , बहु बेटियां  यहाँ  के नेटीव  राजा  को दी  दुसरा  वर्ण  बनाया  , उनहोने  अपनी  बहु  बेटियां  यहाके नेटीव  सेठी  सहुकार  ,श्रीमांत  वेपारी  को दिया अपने  मे  सामिल   किया  और एक वर्ण  बनाया नाम  दिया  बैश्य  पर ये नेटीव लोगो के वर्ण क्षत्रीय , बैश्य  को कभी  विदेशी  ब्रहमिनो ने  कभी ब्रहमिन  के समकक्ष  नही  माना  . विदेशी  ब्रहमिन  कानुन  मे ब्रहमिन  को सब से कम  सजा  और दुसरे  वर्ण को अधिक  सजा  ,कम  अधिकार  क कानुन  बनाया  . भले ही तिन  वर्ण को स़ वर्ण  कहा  पर धार्मिक गुरु ब्रहमिन  ही बने रहे  ये अधिकार दुसरे  वर्ण  को नही दिया  गया .

विदेश  से  केवल  एक वर्ण  ब्रहमिन  आये  नेटीव  पिता और ब्रहमिन  माता  के संकर  से जो दुसरे  वर्ण बने वे नेटीव लोगो के है पर माता  ब्रहमिन  होने के कारन  डी  एन  ऐ  मे ब्रहमिन  प्रतिशत  जादा  पाया  जाता  है क्यु  की डी  एन  ऐ   क्यारियर  माता  होती  है  .

गरीब,   मजदूर , किसान ,  छोटे  कारागीर  से ये ब्रहमिन  दूर रहे , धन , दक्षिना  ये नजदिकी  दुरिया  का कारन  बनी  इस  वर्ग  को ब्रहमिनो ने शुद्र  माना और भूमि हीन  , धन  हीन  लोगो  को अस्परुश्य !

अपनी  सत्ता  के लिए  ज़हा  नेटीव राजा , सेठी  समुदाय  को अपने  साथ लिया  खुद के वेदिक  ब्रहमिन  धर्म को कभी  ब्रहमिन  धर्म कहा  , कभी यहाँ के नेटीव  हिन्दू  धर्म से अपने  आप को जोडने  के लिए सनातन  यानि  पूरातन  , हिन्दू  कहा  और आधे टक्के से अपनी  ताकत  3 प्रतिशत  तक  ले जाने के बाद  स  वर्ण  की 15 प्रतिशत  ताकत  बना  ली और खुद को हिन्दू  घोषित  कर  आधे से सव (100 टक्का  ) बन कर  वो  नेटीव 99.50 टक्का  लोगो  के सर पर बैठ  गया  ! ये संभव  क्यु हुवा  ? साथ  लेने के कारन  !

नेटीव  लोग नेटीव  लोगो को साथ नही  लेना  चाहते  , आधा पाव   टक्का से उनहोने  एक वर्ण  से स  वर्ण  बनाया  और दुसरे  लोगो को भी सामिल  कर  अ  वर्ण  , शुद्र  अस्परुश्य बनाकार
 भी  अपनी  सत्ता  ताकत  बनायें  रखी  .

क्या हम अपनी  सत्ता  वापस  पाने  के लिए भी ये नही  कह सकते  हिन्दू  वोही  जो ब्रहमिन  नही ,!

हिंदू  धर्म  और  ब्रहमिन  धर्म  अलग  अलग है  और हिन्दू  धर्म  को एकमात्र  धर्म ग्रंथ है कबीर  वानी  बीज़क  !
विदेशी  ब्रहमिन  हमारा  देश  अखंड  हिंदुस्तान  छोडो  !

नेटीविस्त  डी  डी  राऊत
अध्यक्ष
नेटीव रूल  मोवेमेंट
नेटीव  पीपल्स  पार्टी
#नेटीवलोग