हरलो तरी सत्कार !
कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात ase .
वाचनालय चालविणे हा प्रमुख उपक्रम होता आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे .
मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे लोक जास्त असत . मंत्रालय , बँक , रेल्वे , पोस्ट, इन्शुरन्स कंपनी , डॉक इत्यादी विविध सरकारी क्षेत्रात हे नौकरदार लोक उच्च शिक्षित होते काही डॉक्टर , इंजिनेर , वकील सुद्धा होते . १२ - १५ लोकांचे कायकारी मंडळ असे आणि दर दोन वर्षाने निवडणूक होत असत .
निवडणुकांचे वातावरण , लोक सभा , विधान सभा निवळणुकी सारखे गरमागरम असे . पॅनल बनवले जात , आंतरिक व्यूह रचना केल्या जात , जिल्हा वाद , तालुकावाद जन्म घेत असे .
मी सुद्धा या जागृती मंडळही सदश्य होतो . शेजारी सिद्धार्थ नगर होते तिथे सुद्धा बरेच मंडळ होते , अण्णा साहेब रोकडे तिथले प्रमुख कार्यकर्ते होते , बरेच बोधाचार्य राहत होते . ते कट्टर रेपुब्लिकन , दलित पँथर चे कार्यकर्ते होते . प्रसिद्ध गायक विठ्ठल शिंदे तेथेच राहत असत . तरुण आंबेडकरी कार्यकर्ते , लीडर रामदास आठवले आणि इतर नेहमी कल्याण ला सिद्धार्थ नगर मध्ये येत असत.
जागृती मंडळावर आणि तिथल्या कार्यकारणीवर मात्र बहुजन विचाराचा जास्त प्रभाव होता . जागृती मंडळाने बहुतेक सर्व प्रमुख रिपब्लिकन नेते , आंबेडकरी साहित्यिक , विचारवंत यांना आपल्या जयंती कार्यक्रम , शाळांच्या स्नेह संमेलनाला बोलविले आहे तसेच बहुजन विचारवंत हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत .
ऍड हुमाने , ऍड डॉक्टर माने , सुरेश सावंत ,प्राध्यपक दामोधर मोरे , प्राध्यपक विठ्ठल शिंदे , प्राचार्य विठ्ठल खाडे , प्राचार्य बी बी प्रधान अशी किती तरी नामांकित प्राध्यापक , वकील मंडळी जागृती मंडळाचे पाहुणे राहिले आहेत .
मी काही मित्र घेऊन याच दरम्यान मूळ भारतीय विचार मंच सुरू केला , पहिली कार्यशाळा एक दिवसाची होती आणि ती सुद्धा जागृती मंडळाच्या तिसगाव रॉड कार्यालयाच्या हाल वर . त्या कार्य शाळेला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप मेंढा ,सामाजिक कार्यकतें प्रभाकर बोराडे , रिपब्लिकन नेते अण्णा साहेब रोकडे , सामाजिक कार्यकतें , मंडळाचे संस्थापक देवचंद अंबाडे , के जी पाटील , विजय विसपुते , निवृत्ती जगझापे , काही बामसेफ चे कार्यकर्ते , माटे , देशमुख हे सुद्धा येऊन हजर राहिले , विचार मांडले . नेटिविस्ट डी डी राऊत ने मांडलेला मूळ भारतीय , नेटीव्हीसम हा विचार ऐकुन घेतला . दुसऱ्या दिवशी काही बामसेफ कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ नगरच्या रेल्वे कंपाऊंड च्या वाल वर मूल निवासी संघ असे रंगवून घेतले . असो !
माझे मूळ भारतीय विचार मंच , बहुजन एडुकेशन ऑफ इंडिया चे पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल , अनाथ पिंडाक बाल गृह हे काम चालूच होते . ते वर्ष होते १९९० .
१९९० मला दिल्लीची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ हुमान राईट्स चे मानद प्राध्यापक म्हणून पात्र मिळाले . आणि २००१ साली वर्ल्ड हुमान राईट्स काँग्रेस, दिल्ली येथ २००१ चा हुमान राईट्स प्रमोशन अवॉर्ड मिळाला .
मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या कार्या मुळे माझी ओळख रिपब्लिकन , बहुजन , आंबेडकरी विरोधी अशी निर्माण झाली होती . तरीही मी काही मित्रांच्या आग्रह पोटी जागृती मंडळाच्या निवळणुकीत अध्यक्ष म्हणून उभा राहिलो आणि सपाटून मार खाल्ला . तीन चार अध्यक्ष पद साठी उभे होते त्यात सर्वात कमी वोट मला मिळाले . माझी ऐपत मला समजली . मी हरलो पण मंडळाने माझी जी हुमान राईट्स ची मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती त्या प्रित्यर्थ सत्कार ठेवला . अध्यक्ष होते ऍड दिलीप काकडे . शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तेव्हा चार शब्द सांगा म्हणून मला सांगितले . मी माझे विचार मूळ भारतीय , नेटीव्हीसम ,नेटिव्ह हिंदुत्व हेच मांडले .
नेटीव्हीसम हेच माझे जीवन मिशन , जीवन कार्य झाले आहे , मी वेगडे काय सांगणार !
नेटिविस्ट डी डी राऊत

No comments:
Post a Comment