Tuesday, 13 November 2018

वेद, मनुस्म्रीती फक्त विदेशी ब्राह्मीना साठी :

 विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म आणि नेटिव्ह सत्य हिंदू धर्म वेग्वेगडे आहेत असे आम्ही म्हणतो त्याचा सरळ सोपा  अर्थ वेद , मनुस्म्रीती , विदेशी ब्रह्मींणाचे गोडवे गाणारे ग्रंथ , वेद , मनुस्म्रीती आदींचे समर्थन करणारे साहित्य हे  हिंदूंचे नाहीत हाच होतो . याचा अर्थ वैदिक वेवस्थेतील चातुर्वर्ण आणि जाती व अस्पृश्यता हि विदेशी वैदिक ब्राह्मण लोकं साठी असून ब्राह्मण धर्मीय समाजात ब्राह्मीना मध्ये जाती , पोट जाती असून त्यांच्यात रोटी बेटी वेव्हार होत नाही आणि ब्राह्मीना मध्ये वर्ण भेद हा वेदांवर आधारित असून चतुर्वेदी हे उच्च म्हणजे ब्राह्मीनात श्रेष्ठ तर कमी वेद असलेले नीच अर्थात कनिष्ठ होत असाच होतो . त्रिवेदी , द्विवेदी , वेदी हे नीच अर्थात ब्राह्मीनात कनिष्ठ असून ते क्षत्रिय , वैश्य , शूद्र , अस्पृश्य असे गणले जातात असा होतो आणि जे मिश्र ,शर्मा , गडकरी , अडवाणी , हेगडेवार असे नावाचे लोक ब्राह्मीनात आहेत ते अस्पृश्य , अति शूद्र आहेत असेच वैदिक धर्म सांगतो .

वेद आणि मनुस्म्रीती हे नेटिव्ह सत्य हिंदू धर्म नाही , हिंदू धर्मीय लोकं साठी नाही . कारण हिंदू धर्मात वर्ण जाती , भेदभाव सांगणारा वैदिक विचार नाही तर सर्व हिंदू विचारांच्या धर्म मध्ये जसे जैन , शीख , बौद्ध आदी मध्ये वेद , मनुस्म्रीती अमान्य असून हे सर्व धर्म हिंदू या व्याख्येत मोडतात या धर्म शिवाय मूळ हिंदू धर्माचा नेहमीच विदेशी वैदिक  ब्राह्मण धर्मास विरोध राहिला आहे . हिंदूंचा आज जो एक मात्र द्धर्म ग्रंथ आहे तो कबीर वाणी बीजक होय जो वैदिक ब्राह्मण धर्म पूर्ण पणे खारीज करून आपला हिंदू कोणता ते स्पस्ट पणे सांगतो जो सिंधू - काळ पासून चालत आलेला आहे . या हिंदू धर्माचा , हिंदू लोकांचा विदेशी आक्रमक वैदिक ब्राह्मण धर्मी  ब्राह्मीणांशी सतत संघर्ष राहिला आहे आणि आज सुद्धा आम्ही नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट विदेशी ब्राह्मण भारत छोडो असे म्हणतो .

नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार नेटिविस्ट डी डी राऊत मागील ४० वर्ष सातत्याने मांडत आहे . आता त्याची फलश्रुती हिंदू समाज माणसावर दिसून येत आहे .आज हिंदू आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे संपूर्ण राष्ट्र मान्य करतो आणि सर्व लोक त्या दिशेने वाटचाल करीत आहेत हि समाधानाची बाब आहे .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ,
नेटिव्ह पीपल्स पार्टी

No comments:

Post a Comment