आमचा लढा सर्व ब्राह्मण आणि सर्व नकली ब्राह्मण विरोधी गैर ब्राह्मिन बरोबर .
लोक काहीही सांगत असले तरी आम्हला देशात कुठेही गांधीवाद , आंबेडकरवाद , लोहियावाड , मार्क्सवाद असे राजकीय वाद मानणारे पक्ष दिसत नाही जे आहेत ते सर्व जातीवादी पक्ष आहेत मग ते विदेशी ब्राह्मीनांचे असो किव्हा गैर ब्राह्मीनांचे असो . या सर्वांची पक्ष बांधणी कुठल्या ना कुठल्या जाती ला सेन्टर मानूनच केलेली दिसून येते , आज तरी जाती वर्ण विरोधी पक्ष ब्राह्मण , गैर ब्राह्मीनात दिसत नाहीत इतर अल्प संख्याक धार्मिक पक्षात सुद्धा कुठे ना कुठे जाती वर्चस्व आढळते मात्र नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत काम करणाऱ्या नेटिव्ह पीपल्स पार्टीत हे जाती केंद्रीकरण तर नाहीच आम्ही जाती , वर्ण असेलला ब्राह्मण धर्म हा हिंदूंचा नसून विदेशी ब्राह्मीनांचा आहे असे मानतो व ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्म दोन्ही हिंदुस्थान , हिंदू व सर्व धर्मीय नेटिव्ह लोकांचा शत्रू मानतो त्या मुळे नेटिव्ह पीपल्स पार्टी पूर्णतः जाती विरोधी आहे आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी या देशात दोनच पक्ष मानतो एक नेटिव्ह पीपल्स पार्टी दुसरे सर्व जातीवादी पक्ष म्हणजे ब्राह्मण चे आणि गैर ब्राह्मण चे सुद्धा . आमची लढाई हि अशी वैचारिक लढायी आहे मग तो जातीवादी ब्राह्मण असो वा जातीवादी गैर ब्राह्मण दोघेही आमचे , देशाचे , हिंदुस्थान , हिंदू चे शत्रूच .
नेटीव्हीसम म्हणजे वर्ण जाती विरोधी आंदोलन तर काँग्रेस , भाजप , बसपा , सपा , शिव सेना , मनसे , शरद पवार ची काँग्रेस , रिपब्लिकन चे सर्व गट , भारिप हे सर्व जातीवादीच आमचे शत्रू . नेटीव्हीसम चे शत्रू , वर्ण , जाती विरहित नेटिव्ह हिंदुत्व चे शत्रू .
आम्ही या सर्व जातीवादी ब्राह्मण गैर ब्राह्मण जातीवादी पक्ष याना विरोध करूच ! हेच आमचे ध्येय धारण आहे . आम्ही जाती विरोधी मग ते कुठल्याही स्वरूपात असोत !
नेटीव्हीसम म्हणजे ब्राह्मण , गैर ब्राह्मण जातीवादी चा विरोध
आम्ही जो हिंदू धर्म मानतो त्यात जात नाही , वर्ण नाही , ब्राह्मण नाही , जनयु नाही , होम हवन नाही , ब्राह्मण पुजारी , पांडा नाही , ब्राह्मण देवता , वेभिचारी ब्रह्मा , इंद्र , सोम , विष्णू , रुद्र असे वैदिक ब्राह्मण देवी देवता नाही . हिंदू धर्म म्हणजे धर्मात्मा कबीरांचे बीजक हाच खरा हिंदू धर्म ग्रंथ . आमचा लढा सर्व ब्राह्मण आणि सर्व नकली ब्राह्मण विरोधी गैर ब्राह्मिन बरोबर .
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
No comments:
Post a Comment