Tuesday, 21 November 2017

फक्त ब्राह्मीनच विदेशी

नेटिव्ह  लोकांनी स्थानीय अनेक भाषा निर्माण केल्या . इतर स्थानीय लोकांच्या रीती रिवाज , भाषा , शब्द घेतले  काळ ओघात अनेक भाषा लुप्त झाल्या . विदेशी लोकांची भाषा त्यांचे मनोगत समजावे म्हणून शिकले , काही चे धर्म , विचार इच्छेने , अनिच्छेने स्वीकारावे लागले परंतु भाषा , वेष भूशा , धर्म विचार नेटिव्ह लोकांचे नेटिवटिव हिरावून घेऊ शकले नाही तसेच विदेशी लोकांना नेटिव्ह म्हणून मान्यता मिळविता आली नाही . ब्राह्मण , ब्रिटिश , मोंगल हे विदेशीच राहिले . मोंगल आणि ब्रिटिश परत गेले , राहिले ते केवळ विदेशी ब्राह्मण . मात्र इथल्या नेटीवांनी वेग्वेगडे धर्म जरी स्वीकारले तरी त्यांना हीन म्हणणारा विदेशी  धर्म केवळ एकच आहे असे दिसते , तो म्हणजे विदेशी ब्राह्मण धर्म होय . ब्राह्मीनानी आपले वेगळेपण जोपासण्या साठी खूप खटाटोप केला त्यांनी ब्राह्मीना व्यतिरिक्त अन्य कोणालाही कधीही ब्राह्मण मानले नाही त्या मुळे ब्राह्मीनेत्तर हे ब्राह्मीनेत्तरच राहिले व त्या सर्व ना कमी जास्त प्रमाणात ब्राह्मण व ब्राह्मण धर्म चा जाच सहन करावा लागला , हे सर्व गैर ब्राह्मण नेटीव्ही आहेत हे ब्राह्मीना च्या वर्तणुकीतून दिसून येते .

ब्राह्मण विदेशी आहेत हे मोठ्या गर्व ने अनेक ब्राह्मीनानी सांगितले आहे , टिळक हे सुद्धा त्यातले एक .

विदेशी कोण हा मुद्दा स्वतः ब्राह्मीनांनीच सोडविलेला आहे . विदेशी म्हणजे ब्राह्मण त्या साठी आता अन्य कोणत्याही कसोटीची आता गरजच उरलेली नाही .

नेटिविस्ट डी. डी. राऊत
अध्यक्ष्य ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

 

No comments:

Post a Comment