कर भला तो हो भला या हिंदू धर्माच्या सिद्धांतातून भविष्य सांगण्याची कला विकसित झाली !
मानवाचा स्वभाव विश्वात सगळी कडे एक सारखाच आहे . राग , लोभ , भीती , मत्सर हे अवगुण आणि मदत करण्याचा गन , प्रेम , मैत्री , परोपकार इत्यादी गन सुद्धा सर्व मानवात दिसून येतात .
या क्षण नंतर पुढल्या क्षणी काय घडेल हे जरी अचूक सांगता येत नसले तरी कर भला तो हो भला या हिंदू धर्माच्या वैश्विक सिद्धांताने काय होण्याची संभावना आहे ते मात्र सांगता येते . याला भाकीत करणे म्हणतात तर यालाच आता भविष्य सांगणे सुद्धा म्हटले जाते .
आपण चांगले वागलो तर इतर सुद्धा चांगले वागतील हे आपण नेहमीच ऐकले आहे . पावसाळ्यात डोक्य्वर छत्री धरली तर डोके ओले होणार नाही . आपण रागावर नियंत्र ठेवले तर आजचा दिवस चांगला जाणार . दुपारची वेळ सर्व कार्य साठी उन्हं मुळे चांगली नसते तर सूर्योदय , गोरज वेळ सर्व घरी असल्या मुळे उत्तम आहे हे सांगण्या साठी पी एचडी करण्याची गरज नाही .
१२ राशी आणि ९ ग्रह यांचे गुणोत्तरेने १०८ कुंडली म्हणजे वेळ , काळ चक्र तयार होते तेव्हा सर्व मानव या १०८ कुंडलीत असतात सर्वांचा स्वभाव जवळपास सारखा असल्यामुळे ,या कुंडलीतून त्या कुंडली मध्ये टाकले तरी काही फरक पडत नाही . मात्र तुम्ही काहीही केले तरी राग . लोभ , मंद , मत्सर , वेळ, जीव जंतू चा आपल्या वर होणार प्रभाव , पर्यावरण , काळ आणि परिस्थिती चा जो परिणाम होतो तो या कर भला तो हो भला या सिद्धांताशी जोडून तुमचे भविष्य सांगता येते . हि कला आहे , थोडे, विज्ञान आणि बराच मानव स्वभाव आहे . हि कला हिंदू गैर ब्राह्मण गोसावी यांनी विशेष अवलोकन करून प्राविण्य मिळविले . हि नेटिव्ह हिंदू कला विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांनी आपल्या उदार निर्वाहाचे साधन तसेच मूर्ख बनविण्याचे साधन म्हणून वापरले . मात्र आता ते असे करू नये म्हणून नेटिव्ह गैर ब्राह्मण हिंदू नि यात लक्ष घालायची गरज आहे . हि कला आता हिंदू धर्मीय तरुणांनी शिकून एक उपजीविकेचे साधन म्हणून वापरता येईल आणि मुहूर्त सांगणे , नाव काढणे आदी सहज सोप्या गोष्टी ते निच्चीतच करू शकतील .
तेव्हा गैर ब्राह्मण हिंदूंनो पुढे या हि कला शिका आणि समज सेवा तर कराच शिव्या समाजाला विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्मीय लुटमारी पासून मुक्त करा !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

No comments:
Post a Comment