आमच्या कुल दैवतात बाघिन आहे आणि आम्ही तिची पूजा करतो !
आम्ही पवनी चे राउत आणि आमच्या बंगल्यात बाघिन आहे आम्ही नाग मंदार हा आमच्या कुल देवता बरोबर तिची ही पूजा करतो। नाग ठाणे आहे. नागची पूजा करतो. आमच्या कुटुंबातील एका मुलीला जंगलात वाघाने खाल्ले होते . मुलीला वाघाने खाल्ले तर ती वाघीण होते आणि मुलाला खाल्ले तर तो वाघ्या होतो आणि दोघांचीही पूजा केली जाते . आदिवासी मध्ये सुद्धा असाच समज आहे .
काही दिवस पूर्वी एका बौद्ध भिक्कूला तो ध्यानस्थ बसला असता चंद्रापुर च्या जंगलात वाघाने खाल्ले अशी बातमी आली . आम्हला वाटते भन्ते वाघ झाले , अधिक पुज्यनीय झाले !
आपण सर्व कुठे राहतो ? तसे बघितले तर मोठ्या द्वीपावर जिथे सर्वत्र जंगल आहे म्हणजे एका अर्थाने आपण जंगलातच राहातो जरी आपणास ते मोठे शहर , गाव वाटत असले तरी सीमा संपली कि जंगलाचं ! आणि या शहरी जंगलात आणि जंगलात मृत्य , मारणे ह्या क्रिया चालूच आहेत . पर्वा एका देवस्थानचा प्रसाद खाऊन १८ लोक मृत्यमुखी पडले . एक पोलीस इनिस्पेक्टर चा सैनिकाने खून केला रोज हजारो वाहनाचे अपघात होऊन मृत्युमुखी पडतात म्हणून आपण वाहन चालविणे बंद केले का ? नाही , रेल्वे , जहाज ,विमान अपघात ग्रस्त होतात , मारले जातात . मृत्यू अटळ आहे . म्हणून बुद्धाने बुद्धत्व प्राप्ती पूर्वी भूमिस्पर्श मुद्रा लावून आणि दृढ संकल्प घेऊन पौर्णिमेच्या दिवशी जंगलातच ध्यान लावले , काहीही होवो , जीव जावो पण मी इथून हटणार नाही हि केवढी मोठी स्वप्रतिज्ञा ! ती पूर्ण झाली , वाघाने खाल्ले असते तर ? विंचू , विषारी साप चावून ते मृत्युमुखी पडले असते तर , को होते तिथे ? कोणी नाही ! जीवन आणि मृत्यू एकट्यानेच आहे आणि संकल्प सुद्धा . राऊत कुटुंबातील मुलगी जी वाघाने खाली आणि ती जी वाघीण झाली ते सुद्धा असेच जीवन जगताना . जीवन जगले पाहिजे , मृत्यू ची पर्वा ना करता ! कबीर महतो जीवन क्या है पाणी का बुलबुला ! कब , कैसे फटेगा , टुटेगा मालूम नाही !
आम्हालाही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी आणि त्यांचे गुलाम धमकी देत असतात तुमचा गांधी करू , आम्ही म्हंतो , चालवा गोली मृत्यू ला कोण घाबरतो !
भन्ते राहुल याना त्रिवार नमन . ते वाघ होते , मृत्यू ला घाबरत नव्हते !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:
Post a Comment