Sunday, 16 December 2018

गाढवाचे सुद्धा एकाद्या वैदिक ब्रह्मीन ऋषींच्या नावाने गोत्र काढून सांगतील !

ब्राह्मिणीकरण करायचे असेल तर कुत्र्या , मांजराचे , गाढवाचे सुद्धा एकाद्या वैदिक ब्रह्मीन ऋषींच्या नावाने गोत्र काढून सांगतील .यात नवल वाटण्याचे काही कारण नाही . रेड्याने वेड म्ह्टले असे दिखविणारे चित्र पूर्वी शालेय पुस्तकात असे . एकीकडे ज्ञानेश्वर आणि दुसरी कडे रेडा वेद म्हणत आहे असे पुस्तकात दाखविले जाई एवढेच नव्हे तर तो भिंत चालवितो आणि पाठीवर मांडे म्हणजे भाकर भाजून घेतो सुद्धा दाखविले असे हे सर्व त्या वेळचे शिकले , मास्तर ब्राह्मण असा हा पाठ पुस्तकात टाकीत असत . त्यांना यात कावडीची लाज वाटत नसे , ९७ टक्के गैर ब्राह्मिन नेटिव्ह हिंदूंची अशी फसवणूक करीत असत त्या ब्राह्मीनानी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे एकाधे गोत्र सांगितले तर त्यात नवल काय ?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिस धम्म या पुस्तकात सिद्धार्थ गौतम बुद्धाचे गोत्र लिहला आहे तो विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांनी ओढून ताणून सांगितला तो त्या वेळी ब्राह्मण काही लोकांना अस्पृश्य सुद्धा म्हणत असत . चांडाळ म्हणत असत आणि ब्राह्मण असे म्हणत होते असे लिहले म्हणजे चांडाळ , अस्पृश्य असावे याचे समर्थन करता येईल काय ? मुळीच नाही . त्या मुळे विदेशी वैदिक धर्मीय ब्राह्मीनांनी गैर ब्राह्मिन लोकांचा कोणताही गोत्र सांगितला तरी तो खोटाच कारण त्या ब्राह्मण ऋषी चा गैर ब्राह्मण हिंदू बरोबर काही संबंध नाही . आहे तो फक्त एक वर्ण , सवर्ण वैदिक धर्मी ब्राह्मीनांचा . हिंदू चा नाही . हिंदू ना गोत्र नाही . हिंदू ना गण आणि कुल आहे . विदेशी ब्राह्मीनाना फक्त गोत्र आहे बाकी ९७ टक्के गैर ब्राह्मण मग त्यात सिद्धार्थ गौतम बुद्ध आले , महावीर आले , आंबेडकर आले , फुले आले , गांधी आले या सर्वाना गोत्र नाही आम्ही सर्व हिंदू शिवाचे गण आहोत म्हणजे गणराज्याचे सदस्य , नागरिक . बुद्ध च्या पूर्वी अनेक गण होते ! गणराज्ये होती . त्यात विदेशी वैदिक ब्राह्मीनाना स्थान नव्हते !

तेव्हा खरे आहे एकाद्या विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मीनाने गैर ब्राह्मण नेटिव्ह लोकांचे एकाधे गोत्र धरून बांधून सांगितले तर त्याला कानशिलात हाणा ! आणि हिंदू ना गोत्र आहे म्हणणाऱ्या विदेशी ब्राह्मिनांचे गुलाम सुद्धा त्याच लायकीचे आहेत हे समजा .

हिंदू धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत जसे ख्रिस्ती धर्म , मुस्लिम धर्म उठून ताणून तुम्हाला एकदा मुस्लिम खान याचे अमुक अमुक गोत्र आहे असे वैदिक धर्मी ब्राह्मीनाने सांगितले तर खान ला चालणार काय ? नाही ना मग ते हिंदू ना कसे चालणार .

नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

No comments:

Post a Comment