सांगणारें चा महापुर आहे
एकणारे ची आहे वणवा
ईथेच तर मार खातो बंधु
काही तरी उपाय सूचवा !
सांगणारे बहु उदंड झाले
एकणारे च्या खूर्च्या खाली
पसार झाले भाडखावू भाऊ
विचार सरणी कुठे उरली !
आहे का एक नेटीविस्ट
लिहिल जो दारावर नाव
लाविल नेटीविस्ट नावापूढे
दाव मज असा तरूँण दाव !
भींती वर चे शब्द मिटले
लिहले होते हुक्मराण बना
विसरले तो भीम क्रांतीकारी
तो भीम स्वाभिमानी बाणा !
बंदकरा फुकाची बडबड आता
पांच दहा वर्ष गप्प बसा
नेटीवीज्म जरा समजून घ्या
नेटीव हिन्दुत्व च्या कामाला लागा !
No comments:
Post a Comment