#मौनी_महाराज_हे_नागवंशी_मुलभारतिय_शिवाजी_महाराज_धर्मगुरू !
मौनी महाराज हे शिव कालिन मुलभारतिय हिन्दूधर्म चे धर्मात्मा कबीर अनुयायी व कबीरवाणी पवित्र बीजक चे प्रचारक , किर्तनकार होते ! भोसले आणी जाधव परिवार हे सुद्धा कबीर अनुयायी होते ! कबीरपंथी साधु संताचा विदेशी यूरेशियन वैदिक ब्राह्मणधर्मी पांडे पूजारी संकराचार्य अतोनात छड करित असत ! निच्छल गोसावी जाने शिवाजी महाराज चा दुसरा राज्याभीषेक केला तो मुलभारतिय हिन्दूधर्म चा एकमात्र धर्मग्रंथ पवित्र कबीरवाणी बीजक तिल धर्मात्मा कबीर दोहे गावूँनच केला होता त्या मुले शिवाजी महाराज नंतर संभाजी महाराज चा राज्या भीषेक सुद्धा कबीरवाणी नेच केला गेला होता त्या मुले संभाजी महाराज ने जगतगुरू पीठ म्हणुन मान्यता दिली होती ! याच पिठाला छात्रपीठ ची मान्यता आणी अनुदान दिले ! मराठा आणी इतर गैर ब्राह्मण हिन्दू साठी बेनाडीकर पाटील यांची जगतगुरू म्हणुन राज मान्यता देण्यात आली तथापी पूढे वेद , वैदिक विधी चे अनावश्यक शिक्षण आणी वैदिक विचार ची भेसड झाल्या मुले कार्य पूढे जावू शकले नाही !
आज मुलभारतिय हिन्दूधर्म चे काम धर्मविक्रमादित्य कबीरसत्व परमहंस दौलतराम ,जगतगुरू नरसिन्ह मुलभारती , मुलभारतिय हिन्दूधर्म विश्वपीठ ,कल्याण च्या माध्यमातुन शुरू असुन त्याला लोकांचा उत्सपूर्त साहयोग लाभत आहे
No comments:
Post a Comment