#शिक्का_मोर्तब
गांडूँगिरी वर शिक्कामोर्तब झाले
जेव्हा #खैरलांजी महाराष्ट्री घडले
नग्नधिंड शीवीगाल मारहाण झाले
बलात्कार गुप्तांगात डांडू घूसडले !
अरे काय ही गांडूँगिरी भावांनो
साजरी करता ही दसरा दिवाली
फेकल्या तुकड्या वर जीणे तुमचे
आहे का आज समाजास वाली ?
#जनसेनानी
No comments:
Post a Comment