#देवाची_ऊतरंड !
हिन्दू समाजा मधे देवघर अनेक देवी देवता ने सजलेले असते
कुल देवता एक किव्हा अनेक असतिल तर त्यांच्या प्रतिमा चे टाक चान्दी , तांबे , सोने या धातु चे आपल्या एपती प्रमाणे बनविलिले असतात ! नंतर समाजाचे संत , गुरू यांचे सुद्धा फोटो वा मूर्ती ठेवली असते !
वरिष्ठ देवता मधे गणपती , दूर्गा , सरस्वती लक्ष्मी , राम , कृष्ण असतात
पशु पक्षी वृक्ष दगड , फुल यांत नन्दी , नाग , कमल तुलसी , पिंपल , बेल व वट , शालिग्राम हे देव किव्हा देवांना प्रिय समजले जातात ! महादेव शिव शंकर एकुणच कुटुम्ब व गण नाग देवा प्रमाणे पूज्यनिय समजले जातात आणी राम कृष्ण आदिचे आराध्य नागधारी शिव शंकर हेच समजले जाते ! बहुतिक सर्वमुलभारतिय हिन्दूधार्मियांनी शिवाला आदी देव आदीनाथ देवादी देव माहादेव मानले आहे आणी नागवंशी आदिवाशींचे ते पूर्वी पासुन चे सर्वोच्च देव राहिले आहेत ते शिवपिंड म्हणुन !
निराकार शिव हा असा पूढे आकार व रूप देवून पूढे जैंन बौद्ध यांनी साकार रूपात आणला , मूर्ती पूजा पूढे आली !
सर्वोच्च देवता मधे अर्थातच शिव महादेव शंकर समजला जातो !
हिन्दूधर्म एकेश्वरी धर्म असुन सुद्धा मानव जन्म घेतलेले शिव राम कृष्ण बुद्ध यांना एक ईश्वर चे अंश ज्यांनी विदेशी यूरेशियन वैदिक ब्राह्मणधर्म च्या विषमाता शोषण जाती वर्ण वाद ब्राह्मण वाद मनुवादी विरुद्ध समाज राष्ट्र व धर्मा साठी लढले म्हणुन त्यांना देव समकक्ष समजून पूजा केली जाते जसे विठ्ठल , साई बाबा हे सुद्धा देवा चे अंश वा देव समजले जातत !
साई बाबा स्वताला परमात्मा कबीर चे अवतार वा अंश म्हणत असत ! स्वता कबीर मात्र जरी एकेस्वरी परमात्मा वादी होते तरी त्यांनी निराकार निर्गुण अविनाशी अजर अमर तत्व चेतन यास राम अर्थात जो मरा नही असे तत्व चेतना यास परमात्मा शृष्टी चा निर्माता चालक मालक सांगितले व सर्व काही चेतन तत्व हेच आहे सांगितले त्या मुले त्यांनी मूर्ती पूजा , अवतार ही कल्पना नाकारून शिल सदाचार भाईचार समता ममता शोषण रहित समाज निर्मिती सदधर्म हेच परमात्मा प्राप्ती चे मार्ग होत असे सांगितले ! त्यांचा सर्वोच्च परमात्मा म्हणजे चेतनतत्व निराकार निर्गुण अजर अमर सार्वभौम राम जे ते स्वता त्या अवस्थेला होते !
मुलभारतिय हिन्दूधर्माचे सर्वोच्च देव शिल सदाचार हेच ! त्या शिवाय सर्व पूजा , सोपस्कार , अर्चना , प्रार्थना आणी जीवन सुद्धा व्यर्थ होय !
No comments:
Post a Comment